पोकरा 2.0 योजनेमध्ये ठिबकसाठी एक हेक्टर जमिनीला 1 लाख 2 हजार 1 रुपये (102001 RS) मिळतात आणि तुम्ही एकरी 10 ते 15 हजार रुपये देतात दुकानदाराला हे किती योग्य आहे तुम्हीच बगा.



पोकरा 2.0  योजनेमध्ये ठिबकसाठी एक हेक्टर जमिनीला 102001  रुपये मिळतात आणि तुम्ही

 एकरी  10 ते 15 हजार रुपये देतात दुकानदाराला हे किती योग्य आहे तुम्हीच बगा.


पोकरा योजना हि खास आपल्यासाठीच आहे परंतु आपण श्रीमंत नाही तर दुकानदाराला करतो 
           कारण आपण मटेरीअल  पूर्ण पैसे देऊन विकत घेत नाही त्यामुळे आपलेच नुकसान होते .

       शेतकरी प्रत्येक योजनेमध्ये ते करतो दुकानदाराचे चुकत नाही परंतु शेतकर्यांकडे सुद्धा पैसे नसतात 

        त्यामुळे ते हे पाउल उचलतात .

        सरकारने या कडे लक्ष द्यायला पाहिजे कारण या मध्ये फक्त आणि फक्त शेतकरी मारला जातो 

        सरकारने शेतकऱ्यांना मटेरीअल घायला आधीच पैसे द्यायला पाहिजे जर नाही घेतल मटेरीयल तर 

        त्या शेतकऱ्यांवर कारवाही करायला पाहिजे यामुळे जो खरा घेणारा शेतकरी आहे तो सुधारेल 

आणि आपल्या देशाची परिस्थिती सुधारायला मदत होईल .

त्याच बरोबर अर्थ व्यवस्थाही सुधारेल नंतर शेतकर्यांना या मुळे कर्ज घायची गरज पडणार नाही 

फक्त हे झाल्यावर मालाला हमी भाव द्या नसेल देन होत तर शेतकऱ्यांना भाव ठरवायचं अधिकार द्या .

पोकरा हि योजना सोन्याच अंड देणारी योजना आहे परंतु ते सोन्याच अंड शेतकऱ्यांना नक्की मिळत 

का नाही हे बगायला पाहिजे खालच्या लेवल ला यावर सरकार ने वेगळी टीम ठेवायला पाहिजे ,

मला तरी वाटत तुम्हाला काय वाटत या योजना बद्दल मी माझ मत मांडलं तुम्हाला काय वाटत कॉमेंट करून सांगा 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेतकऱ्यांना कांदाचाळ योजनेसाठी मिळणार ८७५०० ते 1 लाखापर्यंत अनुदान अर्ज कसा करावा आणि बाकी प्रक्रिया काय करावी लागते ते पूर्ण माहिती आहे यात धन्यवाद

केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी आनंदाचा निर्णय या मुळे शेतकऱ्यांना होणार फायदा.